सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे आंदोलन*

बांगलादेश मधील हिंदू समाज व साधुसंतांवर तेथील नागरिकांकडून सतत अत्याचार व अन्याय होत असून याचा अतिरेक होत असल्याने त्या विरोधात चाळीसगाव येथे दि.8 डिसेंबर रोजी सह्याद्री प्रतिष्ठानने संस्थापक अध्यक्ष श्रमीक चंद्रशेखर गोजमगुंडे यांचे नेतृत्वात असहकार आंदोलन करून जाहीर निषेध तसेच करून बांगलादेशामधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत केंद्र सरकारने दखल घेऊन तेथील हिंदूंना सुरक्षा संरक्षण मिळेल यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन करण्यात आले

Rohit Patil
  • Dec 9 2024 11:11AM
*बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे आंदोलन* 
 बांगलादेश मधील हिंदू समाज व साधुसंतांवर तेथील नागरिकांकडून सतत अत्याचार व अन्याय होत असून याचा अतिरेक होत असल्याने त्या विरोधात चाळीसगाव येथे दि.8 डिसेंबर रोजी सह्याद्री प्रतिष्ठानने संस्थापक अध्यक्ष श्रमीक चंद्रशेखर गोजमगुंडे यांचे नेतृत्वात असहकार आंदोलन करून जाहीर निषेध तसेच करून बांगलादेशामधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत केंद्र सरकारने दखल घेऊन तेथील हिंदूंना सुरक्षा संरक्षण मिळेल यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दीलीप घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील तालूका अध्यक्ष पप्पु गणेश पाटील संपर्क प्रमूख जितू वाघ बाळासाहेब सोनवणे भाऊसाहेब पाटील रविंद्र दुसिंग अविनाश गवळी हल्ला संजय पवार सुरेश ठाकरे ललित चौधरी मनोज बयास अनिल पाटील सोपान चौधरी ललित अशोक चौधरी पप्पु पाटील गटलू सोनवणे अतूल कासार पप्पु नगवानी व्हि.डी.पाटील आदी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार