सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विवीध नागरी जीवघेण्या ज्वलंत समस्याबात नागरिकांची नगरपरिषद कार्यालय इथे भेट ग्रामस्थांचा आंदोलन करण्याचा इशारा

कन्हान पिपरी नगर परिषद अंतर्गत मागिल कित्येक वर्षापासुन पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या नादुरूस्त अवस्थेत असून पिण्याचे पाणी अस्वच्छ व ब्लिचिंग पावडर औषध न टाकता थेट दुषित पिण्याचे पाणी राहत्या नागरी वस्तीत पुरवठा करण्यात येत असुन कन्हान येथील नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत आहे,

Rohit Patil
  • Dec 12 2024 9:32AM
विवीध नागरी जीवघेण्या ज्वलंत समस्याबात नागरिकांची नगरपरिषद कार्यालय इथे भेट - ग्रामस्थांचा आंदोलन करण्याचा इशारा
 कन्हान पिपरी नगर परिषद अंतर्गत मागिल कित्येक वर्षापासुन पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या नादुरूस्त अवस्थेत असून पिण्याचे पाणी अस्वच्छ व ब्लिचिंग पावडर औषध न टाकता थेट दुषित पिण्याचे पाणी राहत्या नागरी वस्तीत पुरवठा करण्यात येत असुन कन्हान येथील नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत आहे, ह्यावर तात्काळ पाहणी करून उपाययोजना करण्यात यावी तसेच राहत्या रहवासी नागरी वस्तीतील व अनेक महिन्यापासुन रहदारी महामार्ग हायवेवरील स्ट्रीट लाइट बंद पडले आहेत रात्री सर्वत्र अंधकार पसरत राहतो, नेहमी वाहन चालक दुर्घटना ग्रस्त होतात, ह्याकडे नगरपरीषद प्रशासनाने काणा डोळा करीत आहे ,दैनदिन गुजरी भाजीपाला बाजार हा दररोज महामार्गावर लागतो व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो, तरी सुद्धा नगरपरिषद प्रशासन जाणून दुर्लक्ष करीत आहे , कुठल्याही प्रकारची अनुचित जिवघेणी घटना घडु शकते, असे अणेक नागरी ज्वलंत जीवघेणे समस्येने संपूर्ण ग्रामस्थ त्रस्त असुन ह्यावर तात्काळ उपाय योजना करण्यात यावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी कन्हान नगरपरीषद मुख्याधिकारी दिपक घोडके याची भेट घेत चर्चा करून सांगितले .ह्या प्रसंगी उपस्थित प्रशांत बाजीराव मसार,मधुकर गणवीर, दिपक तिवाडे, विनोद येलमुले, लाला कडणायेके,मोरेश्वर भोयर,विनोद अगुटलेवार, रमेश ठाकरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार