बोलबचन गॅंग चे दोन आरोपी अटक,
चॉकलेट मागत लुटले लाखोंचे सोने.
मुंबई ल लागून, भाईंदर पश्चिम परिसरात सोन्याची लगड ,टुकडे , बिस्किट हिसकावून पळुन गेलेल्या दोन आरोपींना भाइंदर पोलिस स्टेशनच्या गुनहे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अनमलदार यांनी मुद्देमलासह अटक केले आहे .
भाईंदर पोलिस स्टेशन परिसरात बैगमधुन 25 लाख रुपये किमंतीचे 375.180 ग्राम सोनाची लगड टुकडे ,बिस्किट घेऊन जात अस्ताना अनोळखी व्यक्तीने तक्रारदार याना अडवत त्यांच्याकडे चॉकलेट मागत त्यांच्याया कडील बैग हिसाकावुन रिक्षाने पळुन गेले होते .
गुन्हयाचे तपासाकामी घटना स्थळ व परिसरातील सीटीव्ही तपसणी करुण, गुन्हयातिल आरोपीना अटक करत गुन्हा उघडकिस आनला आहे।