सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवल्याबद्दल महाराष्ट्रातून आर्य वैश्य समाजातुण नाराजीचा सूर
नागपूर येथे समाज बांधवांनी घेतली मुनगंटीवारांची भेट
नुकत्याच स्थापित झालेल्या मंत्रिमंडळा मध्ये आर्य वैश्य समाजाचे नेतृत्व करणारे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे महाराष्ट्रातून संपूर्ण समाज नाराज झाला असून आज दिनांक 17 डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष दीपक निलावार यांच्या नेतृत्वात भेट घेऊन रोष व्यक्त करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील आर्य वैश्य महासभेचे गोविंदराव बिडवई , सुरेंद्र कोडगिरवार, संजय पलतेवार,महेश पत्तेवार, गोपाळ मुक्कावार, प्रदीप कोकडवार नरेंद्र येरावार, विजय कुंचनवार, किरण मुक्कावार,सचीन निलपवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
*प्रतिनिधी किरण मुक्कावार*