उद्या भोसरीत विराट हिंदू स्वाभिमान मेळावा; धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांची भव्य जाहीर सभा
हिंदू समाजावरील होणाऱ्या लव्ह जिहाद, धर्मांतरण, गो हत्या, जमीन जिहाद अत्याचाराविरोधात जनजागरण करून आवाज उठवणारे हिंदुत्व जागरण करणारे प्रखर वक्ते सुरेश चव्हाणके या सभेला मार्गदर्शन करणार आहे.