सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रॉपर्टी कार्डमधील नोंदी दुरुस्त करा; बालिंगेकरांची मा. आ. चंद्रदीप नरकेंकडे मागणी

करवीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे बालिंगे येथील ग्रामस्थांनी आमची घरे आमच्या नावे करून द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

Sudarshan MH
  • Sep 25 2024 8:43AM

कोल्हापूर: २०१७ मध्ये भुमिअभिलेख कडून झालेल्या सर्वे मध्ये व गावठाण मोजणीत मुळ गावठाणाची मोजणी करून गावातील 90 ते 95 टक्के लोक नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड सदरी नाव नोंद करून देण्यात आले पण कात्यायनी वसाहत मधील नागरिक किमान ५० वर्षे मूळ गावठाण क्षेत्रात घरे बांधून रहिवास करीत आहेत. असं असताना मात्र या वसाहती मधील जवळपास ६० ते ७० मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतीस मालक सदरी महाराष्ट्र शासन असे नाव लावण्यात आले आहे. भोगवटदार सदरी त्यांचे नावाची नोंद केली आहे.

या नोंदी दुरुस्त करून मालक सदरी नाव दाखल करून प्रॉपर्टी कार्ड मिळावे. या आशयाचे निवेदन कात्यायनी वसाहत मधील नागरिकांकडून माजी आमदार चंद्रदिप नरके यांना देण्यात आले. या निवेदनावर कात्यायनी वसाहत मधील काही रहिवाशांच्या सह्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार