अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील तोतया पत्रकार तसेच कापड बाजार मोची गल्ली येथील अतिक्रमणाचा म्होरक्या शकूर शेख व त्याच्या मुलगा अजीज शेख, पुतण्या आकलाक शेख व इतर चार - पाच जणांनी मिळून एक हिंदू महिला व्यापारीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.
या मोची गल्ली कापड बाजार भागामध्ये शकूर शेख व त्याचा भाऊ मन्सूर शेख यांनी हातगड्यांचा मोठा जाळा पसरून रोज बाहेरील उत्तर प्रदेश बंगाल बिहार व रोहिंग्या लोकांना या ठिकाणी हातगाडीवर कामाला ठेवून लव्ह जिहाद व लँड जिहाद व त्यांची जिहादी प्रवृत्तीची दादागिरी हिंदू समाजावर थोपवण्याचे काम ते गेल्या तीन दशकापासून या ठिकाणी करत आहे. काल त्यांचा क्रूर कृत्याचा हा भयंकर प्रकार जनतेसमोर आला व त्या हिंदू महिलेच्या मारहाण करून त्यांनी हिंदू समाजाला एक मोठे आव्हान दिलेले आहे. हे लोक अहिल्यानगरमध्ये जिहादी प्रवृत्तीने हिंदू समाजाला वेठीस धरत आहेत.