अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या मास्टरमाईंड मागे कुणाचा हात? अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असा थेट सवाल भाजप आमदार नितेश राणेंचा यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत केला आहे.