सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उद्या भोसरीत विराट हिंदू स्वाभिमान मेळावा; धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांची भव्य जाहीर सभा

हिंदू समाजावरील होणाऱ्या लव्ह जिहाद, धर्मांतरण, गो हत्या, जमीन जिहाद अत्याचाराविरोधात जनजागरण करून आवाज उठवणारे हिंदुत्व जागरण करणारे प्रखर वक्ते सुरेश चव्हाणके या सभेला मार्गदर्शन करणार आहे.

Sudarshan MH
  • Oct 22 2024 5:13PM

पिंपरी - चिंचवड: जाती जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी प्रखर हिंदुत्ववादी वक्ते सुदर्शन न्यूज चॅनेल चे प्रमुख धर्मयोद्धा डाँ सुरेशजी चव्हाण के यांची भव्य जाहीर सभा भोसरी परिसरातील पांजरपोळ गोशाळा प्रांगणात बुधवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

हिंदू समाजावरील होणाऱ्या लव्ह जिहाद, धर्मांतरण, गो हत्या, जमीन जिहाद अत्याचाराविरोधात जनजागरण करून आवाज उठवणारे हिंदुत्व जागरण करणारे प्रखर वक्ते सुरेश चव्हाणके या सभेला मार्गदर्शन करणार आहे. त्यांनी यासाठी शिवप्रेरणा यात्रा सुरू केली आहे. सजग रहो व शिव प्रेरणा यात्रा अंतर्गत होणाऱ्या या भव्य हिंदू स्वाभिमान मेळाव्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल पिंपरी चिंचवड हिंदू समाजाने केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार