सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली शिरूर पोलीस स्टेशनला इम्तियाज जलीलवर कायदेशीर कारवाईची मागणी

इम्तियाज जलील यांनी "हिंदू समाजाला भडकवण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता व सार्वभौमत्व धोक्यात आणून देशात हिंदूंचे स्थान दुय्यम आहे" हे दाखवण्यासाठी सदरील कृत्य जाणीवपूर्वक केले आहे.

Sudarshan MH
  • Oct 1 2024 8:27PM

पुणे: दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी AIMIM या राजकीय पक्षाने इम्तियाज जलील या मुस्लिम नेत्याच्या नेतृत्वाखाली " तिरंगा रॅली" अशी नावाची एक रॅली निघाली होती. सदरील तिरंगा रॅलीमध्ये" इम्तियाज जलील या नेत्याने आणि त्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केला आहे. इम्त्यीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण रॅली होती आणि इग्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीगधील जगावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या "छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील" नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले आहे. सदरील रैलीमध्ये छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गोळवाडी फाटा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृद्धी पास, देवळवाडी फाटा, महिको कंपनी, शेलगाव ब्रिज, मात्रेवाडी या आणि इतर सर्व ठिकाणच्च्या फलकांना काळे फासून विद्रूप करण्यात आले आहे.

सदरील घटना हि जाणीवपूर्वक देशभरातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा धोक्यात आणून दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आला आहे. यासोबतच या रॅली मध्ये असणाऱ्या एकाही चारचाकी वाहनाने समृद्धी महामार्गावरील टोल भरला नाही. इम्तियाज जलील हे खासदार राहिलेले आहेत आणि त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करताना चांगले ठाऊक होते कि, या घटनेन हिंदू समजा आणि प्रत्येक राष्ट्रभक्त माणूस दुखावला जाणार आहे. या सर्वांची पूर्वकल्पना असून देखील त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेली छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अवमान हि कायदेशीर कारवाईस पात्र आहे. इम्तियाज जलील यांनी "हिंदू समाजाला भडकवण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता व सार्वभौमत्व धोक्यात आणून देशात हिंदूंचे स्थान दुय्यम आहे" हे दाखवण्यासाठी सदरील कृत्य जाणीवपूर्वक केले आहे.

सदरील झालेल्या घटनेमुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहे. सदरील प्रकार हा दोन धार्मिक समूहांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष आणि तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने इम्तियाज जलील यांनी केली आहे. म्हणून सर्व घटना आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये दोषी आणि आरोपी असलेले "इम्तियाज जलील" याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन कठोर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे ग्रामीण मधील शिरूर पोलीस स्टेशन मंचर पोलीस स्टेशन व लोणावळा पोलीस स्टेशन येथे सर्व शंभू भक्तांनी  केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार